TV9 Marathi
‘गटर शो बंद करा’ थेट सलमानला सुनावलं ! Bigg Boss वर टीका करत सुनील पालचा भाईजानशी पंगा
कॉमेडिअन सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असून आता त्यांनी अभिनेता लमान खान आणि तो होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस' या रिॲलिटी शोवर कडाडून टीका केली आहे. हा शो बंद करण्यात यावा अशी मागणीच त्यांनी केली. नेमकं काय घडलं ?
Open source ↗